Gautami Patil | नो मेकअप लूकमध्ये कशी दिसते डान्सर गौतमी पाटील

स्वालिया न. शिकलगार

डान्सर गौतमी पाटीलचे नो मेकअप लूकमधील फोटो व्हायरल झाले आहेत

Instagram

गौतमीने आपल्या अदा, सौंदर्याने सर्वांना घायाळ केलं आहे

Instagram

तुम्हाला माहितीये का, इतकी सुंदर गौतमी नो मेकअप लूकमध्ये कशी दिसते

Instagram

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये गौतमी अगदी सिंपल लूकमध्ये दिसतेय

Instagram

मेकअप केला नसला तरी ती तितकीच सुंदर दिसतेय

Instagram

या फोटोंमधून गौतमीचा साधेपणा दिसतोय

Instagram
तुझं असं लाजणं जसं..तेजश्री प्रधानच्या रॉयल ब्ल्यू साडीवर स्लिव्हलेस ब्लाऊज लूक