टीव्ही इंडस्ट्रीत सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून जिया शंकरची ओळख आहे..जियाने ब्ल्यू आणि ब्लॅक डिपनेक बॉडीकॉनमध्ये डॅशिंग लूक शेअर केलाय..जियाला खरी लोकप्रियता बिग बॉस ओटीटी २ मध्ये मिळाली..जिया शंकरचे हॉट आणि बोल्ड फोटो सतत चर्चेत असतात. .ब्ल्यू कलरच्या बॉडीकॉन ड्रेससह मोकळ्या केसांची स्टाईलनं तिच्या सौंदर्यांत भर घातलीय..जियाचा हा लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत..ये परम सुंदरी... पाठकबाईंचा व्हाईटमध्ये कमालीचा नखरा