'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अक्षया देवधरने सर्वांचे मन जिंकून घेतलं. .ट्रान्सपरंट व्हाईट साडीवर तिने सुंदर गुलाबी रंगाचे ब्लॉऊज परिधान केलंय..'हाय मेरी परम सुंदरी' असे गाण्याचे बोल व्हिडिओच्या ग्राऊंडला वाजत आहे..'मर मिठे तुझपे भूल गये हम, दिल गया सनम' असे गाण्याचे बोल वाजत आहेत. .ऑफ शोल्डर डल व्हाईट कलरच्या वनपीसमध्ये मनमोहक अक्षया देवधर .'लक्ष्मीनिवास' या मालिकेत अक्षयाने 'भावना'ची मुख्य भूमिका साकारलीय..मृगनयनीया हाक दे मला...राणा दाच्या पाठकबाईंचा अंदाजच न्यारा