Jasprit Bumrah: चर्चा बुमराहचीच झाली... प्रवीण कुमार तर त्याच्यापेक्षा डेंजर निघाला

Anirudha Sankpal

जसप्रीत बुमराहने गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनला बाद करत आपल्या विकेटचं खातं उघडलं.

टी २० वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करणारा बुमराह आयपीएलमध्ये मात्र विकेटलेस होता.

याचा फटका मुंबई इंडियन्सला बसत होता. अखेर हा दुष्काळ त्यानं तब्बल ३२५ दिवसांनी संपवला.

मात्र बुमराह हा आयपीएल हंगामात शंभरपेक्षा चेंडू टाकूनही विकेट न घेणारा पहिलाच खेळाडू नाही.

बुमराह हा या यादीतील पाचवा खेळाडू आहे. त्याच्या आधी तीन गोलंदाजांना देखील या दुष्काळाचा सामना करावा लागला होता.

यात चौथ्या क्रमांकावर अनिल कुंबळे असून २००८ च्या हंगामात तब्बल १२४ चेंडूंनंतर अनिल कुंबळेला विकेट घेण्यात यश आलं होतं.

त्यानंतर २०१४ मध्ये जेपी ड्युमिनिला हंगामातील पहिली विकेट घेण्याासठी १२८ चेंडू टाकावे लागले होते.

प्रविण कुमार या सर्वांमध्ये डेंजर बॉलर ठरला. २०१६ मध्ये १४७ तर २०१२ मध्ये १५९ चेंडू टाकल्यानंतर त्याला हंगामातील पहिली विकेट मिळाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा