Tsunami Wall |जपानची ग्रेट वॉल ऑफ ‘त्‍सुनामी’

Namdev Gharal

जपानमध्ये त्सुनामीचा धोका कायम असतो

२०११ च्या त्‍सुनामीमध्ये जपानमध्ये २०,००० लोक मृत्‍यूमुखी पडले हाते.

यानंतर जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात त्‍सुनामी भिंती बांधण्यात आल्‍या

या त्‍सुनामीनंतर जपान सरकारने त्सुनामीपासून संरक्षणासाठी 3,000 किमीच्या भिंती बांधण्याचा निर्णय घेतला

२०११ - २०२० या दरम्‍यान यांचे मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले.

इवाते, मिआगी, आणि फुकुशिमा या तीन मुख्य भागांमध्ये ही भिंत 400 किमीहून अधिक लांब आहे.

या भिंतीची उंची सरासरी १० ते १५ मिटर आहे

या भिंती बांधण्यासाठी १ ट्रिलियन हून (60000 कोटी) अधिक खर्च झाला

त्सुनामीच्या मोठ्या आणि वेगवान लाटा थोपवून किनारपट्टीवरील शहरांचे संरक्षण करणे हा याचा उद्देश आहे

येथे क्‍लिक करा