एक मराठमोळा चेहरा सोशल मीडियावर हॉट, बोल्ड लूकमूळे चर्चेत आला आहे.साउथमध्येही अश्विनीनी आपली छाप टाकली आहे.तिचा ग्लॅमरस फोटोशूट यापूर्वी कधीही पाहिला गेला नव्हता.२०२५ मध्ये अश्विनीचा हा नवा लूक चाहत्यांसाठी सरप्राईज ठरला आहे.ती 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे', 'जिलबी' या सिनेमात झळकणार आहे.निरागस गौरीचा चेक्स शर्टमध्ये सोज्वळ लूक