जान्हवी आणि सिद्धार्थचा 'परम सुंदरी' हा नवा चित्रपट २९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे..चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जान्हवी कपूरने आपला फॅशन गेम पुन्हा एकदा दाखवून दिला आहे..क्यूट प्रिंटेड टी-शर्टमध्ये जान्हवी कपूरची ‘परम सुंदरी’ स्टाईल.लखनौमध्ये प्रमोशनदरम्यान जान्हवी आणि सिद्धार्थ यांनी चाट चाखली. त्याचे फोटो जान्हवीन शेअर केले आहेत. .जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये धडक चित्रपटातून दमदार सुरुवात केली होती..जिम लूक आणि वर्कआउट व्हिडिओंनी ती नेहमी चर्चेत असते. .मिनिमल मेकअपमध्येसुद्धा तिचा नैसर्गिक लूक फॅन्सना भुरळ घालतो..फॅशन क्वीन – प्रत्येक लूकमध्ये जान्हवीची अदा निराळीच!.विराटसोबत लग्नाआधी अनुष्काची अट काय होती? ७ वर्षांनी फोटोग्राफरचा खुलासा