Janhvi Kapoor : "मी पाहिलेली सर्वात सुंदर मुलगी..." जान्हवीचा रॉयल लूक, पाहा फोटो
मोहन कारंडे
जान्हवी कपूरचा भुरळ घालणारा अंदाज इंडिया कुट्युर वीक 2025 मध्ये झळकला!
Janhvi Kapoor
ती प्रसिद्ध डिझायनर जयंती रेड्डी यांच्या कलेक्शनसाठी रॅम्पवर आली होती.
Janhvi Kapoor
सौम्य गुलाबी लेहेंग्यात जान्हवीचं सौंदर्य आणखी खुललं!
Janhvi Kapoor
जान्हवीने तिच्या इंस्टाग्रामवरून या खास प्रसंगाचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
Janhvi Kapoor
तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "Loved walking for", आणि तिच्या अनुभवाबद्दल आनंद व्यक्त केला.
Janhvi Kapoor
जान्हवीने परिधान केलेल्या लेहेंग्याने पारंपरिक कलेचा आधुनिक लुकसोबत अप्रतिम संगम साधला होता.
Janhvi Kapoor
लेहेंग्याच्या ब्लाऊजला स्वीटहार्ट नेकलाइन दिला गेला होता, ज्यावर स्कॅलप्ड डिझाईन आणि नाजूक भरतकाम होते.
Janhvi Kapoor
दुपट्ट्यावरही हलकं भरतकाम आणि चमकदार सीक्वेन्स होते, ज्यामुळे एक रोमँटिक लुक मिळाला.
Janhvi Kapoor
जान्हवीच्या या फोटोला एका चाहत्याने तर, "मी पाहिलेली सर्वात सुंदर मुलगी" अशी कमेंट दिली आहे.
Janhvi Kapoor
जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे खूप चर्चेत आहे. तिचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही' मध्ये ती राजकुमार रावसोबत दिसली.
Janhvi Kapoor
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.
Katy Perry-Justin Trudeau dinner date | Katy Perry-Justin Trudeau dinner date