घरोघरी मातीच्या चुली मालिकेत मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे दिसत आहे..या मालिकेत तिने जानकी नावाची भूमिका साकारली आहे..रेश्मा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ च्या रेड कार्पेटवर झळकली..रेश्माने रंगपंचमीच्या शुभेच्छा देताना व्हाईट साडीतील फोटो शेअर केलं आहेत..माधुरी दिक्षित आणि अपूर्वा नेमळेकरसोबत रेश्मा शिंदेची एक पोझ .या फोटोला तिने 'अपने ही रंग में मुझको रंग दे...' असे कॅप्शन लिहिली आहे. .सोहळ्यावेळी रेश्माने स्टायलिश रेड कलरचा वनपीस परिधान करून चाहत्यांना भूरळ घातली. .'असते साधी पण दिसते लयभारी' घरोघरी मातीच्या चुली फेम शर्वरी रेड वनपीसमध्ये हॉट