Jamun Seed Powder : रोज एक चमचा जांभूळ बी पावडर ; मधुमेहींसाठी वरदान!

Asit Banage

जांभळाच्या बियांची पावडर रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी उपयुक्त मानली जाते.

काही अभ्यासांनुसार ती इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करू शकते.

फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

गॅस, अपचन आणि पोटफुगीसारख्या तक्रारी कमी होण्यास हातभार लागू शकतो.

कमी कॅलरी आणि अधिक फायबरमुळे वजन नियंत्रणासाठी मदत होऊ शकते.

अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतात.

अँटीमायक्रोबियल गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यास मदत करू शकतात.

मधुमेहाची औषधे घेत असलेल्या व्यक्तींनी जांभूळ बी पावडर वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...