स्वालिया न. शिकलगार
फरहाना भट्ट जम्मू-कश्मीरमधील श्रीनगरची राहणारी आहे
ती बिग बॉस १९ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालीय
फरहानाचा जन्म १५ मार्च, १९९७ रोजी श्रीनगर, काश्मीर येथे झाला
श्रीनगरमधील Government College for Women येथून जर्नलिझम व मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतलीय
श्रीनगरमधील Government College for Women येथून जर्नलिझम व मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतलीय
मुंबईत अनूपम खेर यांच्या अभिनय इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले
तिने लैला मजनू (२०१८), नोटबूक (२०१९) या चित्रपटात काम केले आहे
द फ्रिलान्सर, कंट्री ऑफ ब्लाईंड, हेवन ऑफ हिंदुस्तान, इंडियाज ब्रेवह चाप्टर २ यासारख्या सीरीजमध्ये काम केलंय
बिग बॉसच्या घरात आल्यानंतर ती वादामुळे चर्चेत आली. आता तिचा गेम प्लॅन काय असेल, हे पाहणं रंजक असेल.