बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकरचे कँडिड फोटो पाहायला मिळत आहे.या फोटोंमध्ये जान्हवीने क्यूट पोझेस दिले आहेत .या फोटोंमध्ये ती खूप गोड दिसतेय .हे फोटो पाहून तुम्हाला तुमच्या लहानपणीची आठवण नक्कीच येईल .सायली संजीवच्या सिंपल लूकमध्ये मोहक अदा