जान्हवीने ‘बिग बॉस मराठी ५’ च्या टॉप ६ मध्ये असताना खेळ सोडला.‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत तिचे खलनायिकेचे पात्र होते.या मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली.जान्हवीने ‘श्री स्वामी समर्थ’, ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेमध्ये काम केलं आहे. .जान्हवीने आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर इथवर मजल मारली आहे .किती गोड गोड हसू...मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडेचा पाहा वेस्टर्न लूक