किती गोड गोड हसू...मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडेचा पाहा वेस्टर्न लूक

स्वालिया न. शिकलगार

अमृताची साडी असो वा वेस्टर्न लूक तिला सर्व आऊटफिट शोभून दिसतात

Instagram

तिचे ब्लॅक साडीतले पेहराव देखील सुंदर आहे

Instagram

मिसेस मुख्यमंत्री मालिकेत तिने सुमनची भूमिका साकारली होती

Instagram

सुरुवातीला एक सिंपल भूमिका असलेली सुमन पुढे मुख्यमंत्री होते

Instagram

तिची ही भूमिका सर्वांच्या पसंतीस उतरली होती

Instagram

तिच्यासोबत अभिनेता तेजस बर्वे मुख्य भूमिकेत होता

Instagram

सुमी या नावाने तिची या मालिकेतील भूमिका गाजली

Instagram

तर तेजस बर्वेची पायलटची भूमिका होती

Instagram
<a href="https://pudhari.news/ampstories/web-stories/apurva-nemlekar-orange-saree-floral-jewellery">Apurva Nemlekar | ऑरेंज साडी, फ्लोरल ज्वेलरीत ...जणू स्वर्गाहुनी अवतरली शेवंता</a>