बॉलीवूडची गोल्डन गर्ल जॅकलिन फर्नांडिस यावर्षी दुसऱ्यांदा कान्स 2025 मध्ये दिसेल .एका वेबसाईटने याविषयी वृत्त दिले आहे.जॅकलीन कान्समध्ये एका आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँडचं प्रतिनिधित्व करेल .रेड कार्पेटवर ग्लॅमरस अवतारात ती झळकणार असल्याचे म्हटले जात आहे .जॅकलीनने 2023 मध्ये पहिल्यांदा कान्समध्ये हजेरी लावली होती .तिच्या आकर्षक लूक आणि स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकली होती .डिझायनर ड्रेस, मेकअप आणि हेयरस्टाईल कसा असणार यावर लक्ष आहे.यंदाही तिच्या फॅशन आणि लूकची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.सोनाली कुलकर्णीचे लाईट स्काय ब्ल्यू वेस्टर्न ड्रेसमधील फोटोज व्हायरल होत आहेत .लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.