बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या घरी यावर्षी पहिल्यांदाच गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. .जॅकलीनने गणेश पूजेचे सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले.. "पहिल्यांदाच बाप्पाचे घरी स्वागत! ही नवी सुरुवात आशीर्वाद, प्रेम आणि प्रकाशाने भरलेली असो," असे भावनिक कॅप्शन देत जॅकलिनने फोटो शेअर केले आहेत..जॅकलीन फर्नांडिसने मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेतले..जॅकलीनने एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात तिच्यासोबत अभिनेत्री अवनीत कौर देखील होती. .‘हाऊसफुल ५’ नंतर जॅकलीन ‘वेलकम टू द जंगल’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे..हमद खान दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, दिशा पटानी आणि इतर अनेक कलाकार आहेत. .जॅकलिनची एकूण संपत्ती सुमारे ११५ कोटी रुपये आहे. श्रीलंकेत तिचे स्वतःचे एक बेट आणि मुंबईत आलिशान घर आहे..हिंदू मंदिरातील पवित्र जलकुंडात पाय धुतले, रील बनवली; वादात अडकलेली जॅस्मिन जाफर कोण?