स्वालिया न. शिकलगार
जॅकलीन दिवसाची सुरुवात ध्यानने करते
ती सकाळी ग्रीन टी पिते. नाश्तामध्ये ड्रायफ्रूट्स घेते, तळलेले पदार्थ खात नाही
नियमितपणे ती योग, पोल डांसिंग, लाईट वेट ट्रेनिंग, डान्स कार्डियो करते
रनिंग, पोहणे आणि अन्य कार्डियो करते. सात ते आठ तासांची झोप घेते
जॅकलीन मायक्रोबायोटिक डाएट फॉलो करते
ज्यामध्ये उकडलेल्या भाज्या, बीन्स, टोफू, पनीर, दही, दूध, मोड आलेले मूग असते
लंच १ वाजता आणि डिनर साडेसात वाजता करते
भरपूर पाणी पिते, शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी नारळ पाणी पिते