स्वालिया न. शिकलगार
‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली इशाचे नवे फोटो व्हायरल झाले आहेत
निरागस स्मितहास्य, सहजसुंदर स्टाईलमुळे ती चाहत्यांच्या पसंतीस उतरते
तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला
यलो शॉर्ट टॉप आणि क्लासिक ब्लू जीन्स अशा स्टायलिश लूकमध्ये इशा खुलून दिसली
तिने कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या फोटो पोझेस दिल्या, ज्यामध्ये तिच्या मदमस्त अदा दिसताहेत
ओपन हेअरस्टाईल, आणि लाईट मेकअपमुळे तिचे फोटो अधिक उठावदार आले आहेत
‘बांधणी’ शॉर्ट टॉप परिधान करत तिने इन्स्टावर हे फोटो शेअर केले आहेत
तिच्या या फोटोंवर एकापेक्षा एक कॉमेंट्स पाहायला मिळताहेत