स्वालिया न. शिकलगार
रणवीर सिंह सोबत अभिनेत्री सारा अर्जुनचे फोटो व्हायरल होत आहेत
युवा अभिनेत्री सारा अर्जुन २० वर्षांची आहे
ती ४० वर्षीय रणवीर सिंह सोबत काम करताना दिसणार आहे
पण ट्रेलरमध्ये दोघांची केमिस्ट्री पाहून त्यांच्या वयातील अंतराचा अंदाज लावणे कठीण आहे
ट्रेलर लॉन्चवेळी रणवीर म्हणाला होता की, 'सारामध्ये एक वेगळं टॅलेंट आहे, जो तुम्हाला लवकरच समजेल'
'असं वाटलं की, डकोटा फॅनिंग हॉलीवूडमधून आली आहे'
साराला १३०० तरुणींमधून या भूमिकेसाठी निवडण्यात आलं आहे
सारा अर्जुन तमिळ अभिनेत्री असून ती अभिनेता राज अर्जुनची मुलगी आहे