'आई शपथं लय भारी दिसतेस..‘ लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम कलाचा वन ऑफ शोल्डर

स्वालिया न. शिकलगार

लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत ईशा केसकरने भूमिका साकारलीय

Instagram

तिने कला ही भूमिका साकारलीय

Instagram

तिने ऑरेंज कलरचा वन ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे

Instagram

हातात ब्रेसलेट आणि कानात ईअररिंग्ज घातले आहेत

Instagram

स्लिव्हलेस ड्रेसमध्ये ईशाचे आणखी काही फोटो पाहायला मिळत आहेत

Instagram

या फोटोंमध्ये ती खूप बोल्ड दिसतेय

Instagram

लाईट स्काय ब्ल्यू कलर ड्रेसमध्ये ती ग्लॅमरस दिसतेय

Instagram

तिचे हे फोटो पाहण्यासारखे आहेत

Instagram
नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे