अभिनेत्री अमृता खानविलकर 'चंद्रमुखी' चित्रपटामुळे चर्चेत आली..चित्रपटातील तिच्या अभिनयासोबत गाण्यांनी चाहत्यांच्या मनात घर केलंय..आजही तिच्या 'चंद्रा' गाण्याने चाहत्यांना भूरळ घातली आहे..अमृताने आता समुद्रकिनारी हॉट वेस्टर्न लूक शेअर केलाय..केसरी रंगाच्या टॉपवर तिने शॉर्ट परिधान केलीय..यावर तिने लॉग व्हाईट ट्रान्सपरंट आऊटफिट घातला आहे. .अशी तू पाण्यात...; साडीत बिनधास्त वावरणारी कला वर्सोवा बीचवर बोल्ड अंदाजात