shreya kulkarni
तुमचा फोन Spy झाला असेल तर हे सर्व सामान्य लक्षणं आहेत जे स्पायवेअर अॅक्टिव्हिटीची शक्यता दर्शवतात
फोन काही वापर न करताही बॅटरी लवकर संपते का? हे स्पायवेअर बॅकग्राउंडमध्ये चालू असल्याचे लक्षण असू शकते.
काहीही न वापरता फोन सतत गरम राहत असल्यास, ही संशयास्पद क्रिया असू शकते.
इंटरनेट डाटा अनपेक्षितपणे जास्त प्रमाणात वापरला जात असेल तर स्पायवेअर माहिती पाठवत असेल.
सुरळीत चालणारे अॅप्स अचानक बंद होतात किंवा फोन हँग होतो का?
कॉल दरम्यान आवाजात अडथळा, बॅकग्राउंडमध्ये आवाज ऐकू येणे, हे कॉल रेकॉर्डिंगचे संकेत असू शकतात.
फोनमध्ये तुमच्या परवानगीशिवाय काही अज्ञात अॅप्स इन्स्टॉल झालेत का?
जुने मेसेज किंवा कॉल लॉग्स आपोआप डिलीट होणे.
सर्च न करता वेगळे वेबपेजेस किंवा पॉपअप्स दिसत असल्यास ते स्पायवेअर असू शकते.
तुमच्या परवानगीशिवाय फोनच्या सेटिंग्जमध्ये बदल झालाय का?