मोहन कारंडे
मुंबईने जस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना १०० धावांनी जिंकला. हा आयपीएल २०२५ मधील सर्वात मोठा विजय आहे.
मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेविल्सला 146 धावांनी पराभूत केले होते.
आरसीबीने गुजरात लायन्सचा १४४ धावांनी पराभव केला होता.
कोलकाता नाईट रायडर्सने 140 धावांनी RCB ला पराभूत केलं होतं.
आरसीबीने पंजाब किंग्सवर 138 धावांनी मात केली होती.
आरसीबीने पुणे वॉरियर्सला 130 धावांनी पराभूत केले होते.