Adulterated Salt: रोज खाताय ते मीठ भेसळयुक्त तर नाही ना.. ही आहे ओळखण्याची सोपी पद्धत

Anirudha Sankpal

मीठ आणि भेसळ

जेवणाची चव वाढवणाऱ्या मिठातही आजकाल चॉक पावडर, जिप्सम आणि केमिकलसारख्या घातक गोष्टींची भेसळ केली जात आहे.

Does Salt Expire | Pinterest Image

आरोग्यावर दुष्परिणाम

असा रासायनिक भेसळयुक्त नकली मीठ खाल्ल्याने किडनी आणि लिव्हर (यकृत) खराब होण्याचा मोठा धोका असतो.

Moist salt Prevent tips

पाण्याचा टेस्ट

एका ग्लास पाण्यात १ चमचा मीठ टाका; जर पाण्याचा रंग सामान्य राहिला तर मीठ शुद्ध आहे, पण पाणी पांढरे झाल्यास त्यात भेसळ आहे.

Raw Salt Side Effects | Canva

बटाट्याचा वापर

बटाटा कापून त्यावर मीठ व लिंबाचा रस टाका; ५ मिनिटांत बटाट्याचा रंग निळा झाल्यास ते मीठ बनावट आहे.

Potato | Canva

रंग न बदलल्यास शुद्ध

बटाट्याचा रंग बदलला नाही, तर तुमचे मीठ पूर्णपणे अस्सल आणि वापरण्यासाठी सुरक्षित आहे.

Potato Peel Benefits | Canva photo

लॅब तपासणी

घरगुती पद्धतींवर शंका असल्यास तुम्ही प्रयोगशाळेत (Lab) मिठाची शुद्धता तपासून घेऊ शकता.

Raw Salt Side Effects | Canva

पॅकेटची तपासणी

बाजारातून मिठाचे पाकीट खरेदी करताना त्यावर दिलेली माहिती आणि गुणवत्ता नीट वाचूनच घ्यावी.

खडे मीठ वापरणे

बनावट मिठापासून वाचण्यासाठी बाजारातून साबूत (खडे) मीठ आणून ते स्वतः घरी किंवा गिरणीतून बारीक करून वापरणे अधिक सुरक्षित ठरते.

काळं मीठ, सैंधव मीठ, रॉक सॉल्ट फरक काय? | File Photo
येथे क्लिक करा