This Country Sinking |हा देश बुडत आहे?

Namdev Gharal

हा देश समुद्रसपाटीलाच आहे त्‍यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी अगदी काही फुटांनी वाढली तर या देशाला जलसमाधी मिळू शकते.

हा देश प्रशांत महारागराच्या अगदी मध्यभागी ऑस्‍ट्रेलियाजवळ वसला आहे.

पूर्ण देशाची लांबी केवळ १२ किलोमिटर असून एकूण क्षेत्रफळ २६ वर्ग किलोमिटर क्षेत्रफळ

पूर्ण देशात केवळ ११ हजार लोक राहतात. हा विश्वातील ४ था सर्वात छोटा देश आहे.

या देशाचे नाव तुवालू असून, पूर्ण जगापासून वेगळा व खूप लांब आहे

केवळ सरकारी अधिकारीच येथे कार खरेदी करु शकतात, जमीन नसल्‍यामुळे सामान्य लोकांना कार खरेदी करता येत नाही

या देशातील जेलमधून सर्वांना बाहेर जाण्याची परवानगी असून ते आपल्‍या कामावर जातात व परत जेलमध्ये येतात

या देशात एक विमानतळ असून आठवड्यातून केवळ दोन उड्डाणे येतात व जातात

या देशात सर्वात कमी लोक येतात २०२३ मध्ये केवळ ३००० लोकांनी भेट दिली

प्राजक्‍ता माळीने शेअर केले खास फोटो