Prajakta Mali |प्राजक्‍ता माळीने शेअर केले खास फोटो

Namdev Gharal

प्राजक्‍ताने World Emoji Day निमित्त काही इमोजी स्‍टाईल फोटो शेअर केले आहे.

या फोटोमध्ये ती भलतीचं क्‍यूट दिसते आहे

अगदी इमोजींच्या चेहऱ्यासारखे तीन Expression दिले आहेत

तिच्या गोंडस चेहऱ्यावरील हे एक्‍सप्रेशन अधिकच लोभसवाने वाटतात

सोशल मिडीयावर प्राजक्‍ता सक्रिय असते. तिच्या फोटो कंमेटचा पाऊस पडत असतो.

‘इमोजी क्‍वीन’, ‘डिफरंट शेडस ऑफ स्‍माईल’ अशा भन्नाट प्रतिक्रीया चाहत्‍यांनी दिल्‍या आहेत.

हास्‍यजत्रेतील तिच्या निखळ, खळाखळणाऱ्या हास्‍याचे अनेकजन दिवाने आहेत

प्राजक्‍ता सध्या तिच्या ज्‍वेलरी ब्रॅन्ड, पर्यटनाच्या व्हिडीओमूळे चर्चेत असते.