Sweating good or bad | घाम येणं चांगलं की वाईट? जाणून घ्या याविषयी

पुढारी वृत्तसेवा

घाम येणे ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण ती नक्की फायदेशीर आहे का?

Benefits of Sweating | (Canva Photo)

व्यायामानंतर घाम येणे हे तुमचे शरीर कॅलरीज जाळत असल्याचे लक्षण आहे.

घामावाटे शरीरातील घातक विषारी घटक (Toxins) बाहेर पडण्यास मदत होते.

Sweating | File Photo

घाम आल्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते आणि त्वचाही नैसर्गिकरित्या स्वच्छ होते.

Sweating | File Photo

मात्र, प्रमाणाबाहेर घाम येणे हे कधीकधी डिहायड्रेशन किंवा इतर आजारांचे संकेत असू शकते.

Sweating | File Photo

जर बसल्या जागी किंवा थंड वातावरणातही खूप घाम येत असेल, तर सावध राहा.

त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि 'ग्लो' मिळवण्यासाठी घाम येणे उत्तम ठरते.

आरोग्यदायी जीवनशैलीसाठी घामाचे महत्त्व आणि त्यामागील शास्त्र समजून घेणे गरजेचे आहे.

येथे क्लिक करा...