Skin care tips | सावधान! घराघरात आढळणाऱ्या 'या' ५ गोष्टी चेहऱ्याला लावणे पडू शकते महागात!

पुढारी वृत्तसेवा

सुंदर दिसण्यासाठी आपण अनेकदा घरगुती पदार्थांचा वापर करतो, पण ते नेहमीच सुरक्षित नसतात.

skin care | Canva

सावधान! लिंबाचा रस थेट चेहऱ्याला लावल्याने त्वचा जळजळू शकते आणि रॅशेस येऊ शकतात.

lemon juice hacks

पिंपल्सवर टूथपेस्ट लावण्याची चूक करू नका, यामुळे कायमस्वरूपी काळे डाग पडू शकतात.

बेकिंग सोडा त्वचेची नैसर्गिक pH पातळी बिघडवतो, ज्यामुळे त्वचा कोरडी पडते.

pudhari photo

साखरेचे स्क्रब चेहऱ्याच्या नाजूक त्वचेवर सूक्ष्म जखमा (micro-tears) करू शकतात.

व्हिनेगर किंवा विनेगरचा वापर केल्याने त्वचेला गंभीर केमिकल बर्न होऊ शकते.

घराघरात आढळणारे हे पदार्थ 'नॅचरल' वाटत असले तरी ते त्वचेसाठी घातक ठरू शकतात.

Skin Care | Pudhari

स्वतःच्या त्वचेचा प्रकार ओळखा आणि कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या!

येथे क्लिक करा...