Dates during periods : मासिक पाळीत खजूर खाणे चांगले की घातक ? जाणून घ्या...

Asit Banage

मासिक पाळीच्या काळात होणारा थकवा आणि कमजोरी कमी करण्यासाठी खजूर उपयुक्त ठरतात.

Dates during periods | file photo

खजुरातील नैसर्गिक साखर शरीराला त्वरित ऊर्जा देते.

Dates during periods | file photo

लोह (Iron) मुबलक प्रमाणात असल्याने रक्ताची कमतरता टाळण्यास मदत होते.

Dates during periods | file photo

पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे पोटदुखी, कंबरदुखी कमी होऊ शकते.

Dates during periods | file photo

खजुरातील फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पचन सुधारते.

Dates during periods | file photo

पोट फुगणे (Bloating) आणि अपचनाची समस्या कमी करण्यास मदत होते.

Dates during periods | file photo

हार्मोनल संतुलन राखण्यास खजूर सहाय्यक ठरू शकतात.

Dates during periods | file photo

मूड स्विंग्स कमी करून मन शांत ठेवण्यास खजूर उपयुक्त ठरतात.

Dates during periods | file photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...