Investment Tips : दिवसाला १०० रूपयांची SIP करा अन् इतक्या वर्षात व्हाल लखपती

Anirudha Sankpal

SIP म्हणजे Systematic Investment Plan, ज्याद्वारे आपण नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवू शकतो आणि त्यामुळे आर्थिक शिस्त येते.

SIP मध्ये नियमित गुंतवणूक मुळे बाजारातील चढउतारांचा परिणाम कमी होतो कारण rupee cost averaging होतो.

SIP मध्ये गुंतवणूक केल्याने compound interest मुळे दीर्घकालीन गुंतवणुकीचा लाभ मिळतो आणि नफा वाढतो.

SIP मध्ये कोणत्याही वेळी गुंतवणूक सुरू, थांबवणे किंवा रक्कम वाढवणे शक्य असल्याने ती लवचिक असते.

प्रोफेशनल फंड मॅनेजर तुमच्या गुंतवणुकीचा फायदा घेऊन त्याचे व्यवस्थापन करतात. तुम्हाला यासाठी कोणतेही कष्ट करावे लागत नाहीत.

मात्र, SIP मध्ये बाजारातील जोखमी असतात आणि काही वेळा बाजार खराब झाला तर नुकसान होण्याची शक्यता राहते.

दैनंदिन SIP मध्ये व्यवहाराची नोंद ठेवण्याचा त्रास आणि करसंबंधी गुंतागुंत होऊ शकते. असं असलं तरी SIP मध्ये दैनंदिन छोटी गुंतवणूक देखील तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो.

१०० रुपये दररोज SIP मध्ये गुंतवले तर १२% वार्षिक परताव्यावर १० वर्षांत जवळपास ७ लाख रुपयांचा निधी तयार होऊ शकतो.

SIP गुंतवणूक करताना तुमच्या आर्थिक गरजा, जोखीम क्षमता आणि गुंतवणुकीचा कालावधी लक्षात घेऊन योजना निवडणे आवश्यक असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा