Pratibha Ranta : लापता लेडीज फेम 'या' अभिनेत्रीविषयी माहिती आहे का?

अनुराधा कोरवी

बॉलिवूड अभिनेत्री प्रतिभा रांटा लापता लेडीज चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

Pratibha Ranta | Pratibha Ranta instgram

'लापता लेडीज'ची ऑस्करच्या रेसमध्ये एन्ट्री झाली आहे.

Pratibha Ranta | Pratibha Ranta instgram

लापता लेडीज चित्रपटात तिने जयाची भूमिका उत्तमरित्या साकारली.

Pratibha Ranta | Pratibha Ranta instgram

प्रतिभा हिमाचलमधील शिमला येथील रहिवासी आहे.

Pratibha Ranta | Pratibha Ranta instgram

प्रतिभा रांटा ही खूपच सुंदर असून तिला फिरण्याची आवड आहे.

Pratibha Ranta | Pratibha Ranta instgram

या चित्रपटानंतर प्रतिभाला चांगलीच लोकप्रिय मिळाली.

Pratibha Ranta | Pratibha Ranta instgram

हॉट फोटोमुळे प्रतिभाचे फॅन्स फॉलोव्हर्स वाढले आहेत.

Pratibha Ranta | Pratibha Ranta instgram

शिमल्यात तिने कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी आणि चेल्सी येथे शिक्षण घेतले.

Pratibha Ranta | Pratibha Ranta instgram

प्रतिभा शिमला जिल्ह्यातील टिक्करची आहे.

Pratibha Ranta | Pratibha Ranta instgram

मुंबईतील उषा प्रवीण गांधी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमधून तिने पदवी मिळवली.

Pratibha Ranta | Pratibha Ranta instgram

प्रतिभाने टीव्ही शो 'कुर्बान हुआ'मधून अभिनय करिअरची सुरुवात केली होती.

Pratibha Ranta | Pratibha Ranta instgram

प्रतिभासोबत नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम, रवी किशन यांच्या भूमिका आहेत.

Pratibha Ranta | Pratibha Ranta instgram

प्रतिभा टीव्ही शो 'आधा इश्क'मध्येही दिसली.

Pratibha Ranta | Pratibha Ranta instgram

लापता लेडीज चित्रपट आमिर खानने निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित केलाय.

Pratibha Ranta | Pratibha Ranta instgram

प्रतिभा संजय लीला भन्साळीच्या हिरामंडीमध्ये दिसली होती.

Pratibha Ranta | Pratibha Ranta instgram

यात तिने संजीदा शेखच्या वहिदा या पात्राची मुलगी शमाची भूमिका साकारली.

Pratibha Ranta | Pratibha Ranta instgram

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

कोटींच्या घरात राहते उर्मिला मातोंडकर, ८ वर्षांनी घेतेय घटस्फोट