कोटींच्या घरात राहते उर्मिला मातोंडकर, ८ वर्षांनी घेतेय घटस्फोट

स्वालिया न. शिकलगार

उर्मिलाने १९८३ मध्ये मासूममधून बॉलिवूड डेब्यू केला होता

Urmila Matondkar Instagram

तिने रंगीला, छोटा चेतन, दिलगी, जुदाई, कुवारा असे असंख्य चित्रपट केले

Urmila Matondkar Instagram

पुढे २०१९ मध्ये तिने काँग्रेसच्या तिकिटावर मुंबई उत्तरमधून निवडणूक लढवली

Urmila Matondkar Instagram

पण यश हाती आले नाही. भाजपचे खासदार गोप‍ाळ शेट्टी निवडून आळे

Urmila Matondkar Instagram

पुढे तिने शिवसेनेत प्रवेश केला. आज तिच्या संपत्तीविषयी जाणून घेऊया

Urmila Matondkar Instagram

निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत तिची एकूण संपत्ती ६८.२८ कोटी सांगितली होती

Urmila Matondkar Instagram

ॲफिडेविटमध्ये एकूण १ कोटी २२ लाखाहून अधिक रक्कम असल्याची माहिती दिली होती

Urmila Matondkar Instagram

२ कोटी रुपयांहून अधिक एलआयसी पॉलिसी त्यावेळी होती

Urmila Matondkar Instagram

६६ लाख रुपयांहून अधिक किमतीची Mercedes E220D Avant Garde3 कार होती

Urmila Matondkar Instagram

७ लाखांहून अधिक किमतीची I20 Active Magna +VTVT 2019 मध्ये होती

Urmila Matondkar Instagram

तिच्याकडे १ लाख ४० हजार रु.चे गोल्ड कॉईन्स, १ कोटीहून अधिक किंमतीची डायमंड ज्वेलरी होती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Urmila Matondkar Instagram