कुंड्या थेट पावसाचे पाणी येणार नाही अशा ठिकाणी ठेवा..खिडकीजवळ किंवा अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडा..कुंडीच्या ड्रेनेज होलमधून पाणी सहज बाहेर पडतेय का ते तपासा..पाणी साचल्यास ट्रे नियमित रिकामी करा..जमिनीवर थेट न ठेवता स्टँडवर किंवा विटांवर कुंड्या ठेवा..झाडांभोवती हवेचा योग्य प्रवाह राहील याची काळजी घ्या..माती खूप ओली असल्यास काही दिवस पाणी देणे टाळा..पिवळी पडलेली किंवा सडलेली पाने त्वरित काढून टाका..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...