अभिनेत्री इंदिरा कृष्णन या सिनेमात राणी कौसल्येच्या भूमिकेत दिसणार आहे..इंदिरा यांचे नाव या रोलसाठी खुद्द रणबीरने सुचवले आहे.इंदिरा आणि रणबीर यांनी अॅनिमल सिनेमात एकत्र काम केले आहे.इंदिरा यांचा मालिकांपासून सिनेमापर्यंत मोठा प्रवास आहे.त्या म्हणतात, मी अनेक कलाकारांना उद्धटपणे वागताना पाहिले आहे.पण रणबीर या सगळ्याहून वेगळा आहे. त्याला माणसांची जाण आहे. .अॅनिमल मध्ये इंदिरा यांनी रश्मिकाच्या आईची भूमिका केली होती.इंदिरा यांनी कहानी घर घर की, अफसर बिटिया, दुर्गा-अटूट प्रेम कहानी या मालिकांमधून काम केले आहे.याशिवाय त्यांनी तेरे नाम, हॉलिडे सारख्या सिनेमातही काम केले आहे.Aamir Khan Jwala Gutta ceremony: ज्वाला गुट्टाच्या लेकीचे बारसे केले आमीर खानने