Indian Submerged Village |भारतातील एक असे गाव जे पाण्यात वसले आहे

Namdev Gharal

केरळमधील कदमकुडे नावाचे हे गाव आपल्‍या अनोख्या वैषिष्‍ठ्यांमुळे प्रसिद्ध आहे

एर्नाकुर्लम जिल्‍ह्यात हे गाव येते व कोची या पर्यटनास्‍थळाजवळ हे वसले आहे

या गावातील रस्‍ते असे बनवले आहेत की हा फिल्‍मचा सेट वाटतो

पावसाळी सिझनमध्ये या गावाला बेटाचे स्‍वरुप येते

पावसाळ्यात येथील लोक दळणवळणासाठी छोट्या होड्यांचा वापर करतात

अनेक घरे ही पाण्यातील टापूसारखी आहेत इथेपर्यंत पोहचायला होडीचाच आधार असतो

मासेमारी व भाताची शेती हेच या गावातील लोकांच्या उपजीवीकेचे साधन आहे

केरळमध्ये येणारे अनेक पर्यटक या गावाला आवर्जून भेट देतात

पाण्यात वसलेला स्‍वर्ग असेही असे बिरुदही या सुंदर गावाला लागले आहे

येथे क्‍लिक करा