Namdev Gharal
तुम्हाला पटकन एनर्जी देते त्याचबरोबर हेल्थी फॅट पुरवते
ओटस तुम्हाला जास्त वेळ भुक लागत नाही तसेच फायबर पुरवते व बेरीमुळे ॲन्टीऑक्सिडेंट मिळतात
क्रीम योगर्टमुळे तुम्हाला मसल स्ट्रेन्थ मिळते मध तुमच्या शरिरातील कर्बोदके लवकर पचवते
हेल्थी फॅट आणि फायबरने भरलेला हा कॉम्बो तुमची एनर्जी लेवल टिकवून ठेवतो
सफरचंद तत्काळ उर्जा देते तर बदाममधील प्रोटीन ताकद देते
बनाना स्मुदी व प्रोटीन पावडर तुम्हाला हायड्रेट ठेवते, पचनास मदत करते
उकडलेली अंडी कायमच उच्च प्रोटीनचा स्त्रोत आहे याबरोबर गव्हाचा कोणताही पदार्थ तुम्हाला उपयुक्त ठरतो
अननसामध्ये पचनास मदत करणारी एन्जाएम्स असतात तसेच त्यातून नॅचरल शुगर मिळते, चिज तुम्हाला प्रोटिन पुरवते
हा कॉब्मो तुम्हाला दिर्घकाळ उर्जा देतो, भाजलेले चिकन मुळे प्रोटीन तर ब्राऊन राईसमुळे हळूहळू पचन होते
खजूर तुम्हाला लवकर पचणारी कर्बोदके पुरवतो तर वॉलनटस्मध्ये हेल्थी फॅटस भरपूर प्रमाणात असतात