BJP Leaders 80s Trend: भाजप नेत्यांना 80s फिव्हर... त्यात आता थरूरांचा निराळाच रूबाब

Anirudha Sankpal

हिमंता बिस्वा सरमा यांचा हसऱ्या मुद्रेतील ८० च्या दशकातील फोटो

भाजप नेत्यांमधील सर्वात हसतमुख असलेल्या पीयुष गोयल यांनी देखील हा नवा ट्रेंड फॉलो करत ८० च्या दशकातील बिजनेसमन लूकमधला आपला फोटो शेअर केला.

भाजपचे धडाडीचे नेते आणि संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांनी चील करतानाचा लूक असलेला ८० च्या दशकातील ट्रेंडिग फोटो शेअर केला.

अनुराग ठाकूर यांनी फिल्मी स्टाईलने पोज देतानाचा आपला ८० च्या दशकातील लूक शेअर केला आहे.

भाजपच्या नेत्या शौमिका महाडिक यांनी देखील आपला एक 80 च्या दशकातील फोटो शेअर केला. त्यांनी आपल्या कुटुंबासोबतचा देखील एक फोटो शेअर केला होता.

महायुतीतील युवा नेते चिराग पासवान यांनी देखील आपला देखणा ८० च्या दशकातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

या सगळ्यात शशी थरूर यांनी एक हटके ट्रेंड फॉलो केला. त्यांनी आपला 80s मधील AI जनरेटेड नाही तर खरा फोटो शेअर करत सर्वांना तोंडात बोटं घालायला लावली.

कोल्हापूरचे भाजप नेते आणि राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी देखील आपला 80s मधील ट्रेंडिंग फोटो अपलोड केला आहे.

येथे क्लिक करा