Namdev Gharal
झारखंडमधील झरिया हे शहर येथील अंडरमाईन्स आगीमुळे गेले ८० धगधगत आहे
आगीने या ठिकाणी राहणारे सुमारे दीड लाख लोक प्रभावित आहेत
१९१६ मध्ये येथे पहिल्यांदा आग लागली तेव्हांपासून ती तशीच पेटलेली आहे
१८९० मध्ये इंग्रजांनी या प्रदेशात कोळशाचा शोध लावला व उत्खणण सुरु केले
गेल्या १०० वर्षात येथील जवळपास १० अब्ज रुपयांचा कोळसा जळून खाक झाला आहे.
तरीही अजून या प्रदेशात १.५ अब्ज टनांपेक्षा जास्त कोळसा याठिकाणी असल्याचा तज्ञाचा अंदाज आहेत
ही आग विझवण्यासाठी २००८ मध्ये पहिल्यांदा एका जर्मन कंपनीला कंत्राट दिले होते.
त्यांनी मोठ्या प्रमाणात या प्रदेशात पाणी सोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला
तज्ज्ञांच्चा मते याठिकाणची आग विझवता येणार नाही पण नियंत्रित करता येऊ शकते
जमीनीखालील कोळसा व नॅचरल गॅसमुळे ही आग कायमची धगधगत असते