दिवसातून किमान ७ हजार ते १० हजार पावले चालणेसाधे चालणे रक्तदाब कमी करते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवते. परिणामी हृदय निरोगी राहण्यास मदत करते. .२५-३० ग्रॅम प्रथिनांनी दिवसाची सुरुवात करा प्रथिने रक्तातील साखर नियंत्रित करतात आणि भूक कमी करतात. स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यास मदत करते. .मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के २ वगळू नकाहृदयाचे ठोके नियंत्रित करण्यात आणि रक्तवाहिन्यांना शांत करण्यात मॅग्नेशियम महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, तर व्हिटॅमिन के २ कॅल्शियम वाढविते. .उठल्यानंतर ३०-६० मिनिटे स्क्रीनपासून दूर राहासकाळी जागे होताच फोन बघितल्याने कॉर्टिसोल, तणाव संप्रेरक वाढू शकतो. तो हृदयरोगांना कारणीभूत ठरतो. डिजिटल गोष्टींपासून दूर रहा..सकाळी सूर्यप्रकाश घ्यासकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांमुळे मूड चांगला राहतो. हार्मोन्स स्थिर करतो आणि झोप सुधारतो..कॉफीपूर्वी पाणी प्यादिवसाची सुरुवात पाण्याने करणे हा एक चांगला पर्याय आहे. हायड्रेट केल्याने रक्तदाब स्थिर होतो. .अल्ट्रा-प्रोसेस्ड स्नॅक्स टाळा पॅक केलेल्या कुकीज, व्हेजी चिप्स आणि प्रोटीन बार धमनी प्लेक आणि ऑक्सिडेटिव्ह वाढविण्यास मदत करतात. .तुमचा रक्तदाब आणि हृदयाचा तपासणी करून घ्या. नियमित रक्तदाब आणि हृदयाची तपासणी करून घेतल्यास संभाव्य धोके टाळतात. . अनुनासिक श्वास घेण्याचा सराव करातोंडातून श्वास घेण्याऐवजी अनुनासिक श्वास घेण्यावर भर द्या. .येथे क्लिक करा.