इम्रान हाश्मी हा एक भारतीय अभिनेता आहे..त्याने आजवर हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक भूमिका साकारल्या आहेत..प्रामुख्याने आजवर तो एक रोमॅन्टिक अभिनेता म्हणून सर्वांसमोर आला. .आता मात्र तो ही चौकट मोडून एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. .इमरान हाश्मी आता ‘हक’ या सामाजिक विषयावर आधारित चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. .हा एक कोर्टरुम ड्रामा आहे, पण प्रदर्शना आधीच हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला आहे..याचे कारण म्हणजे चित्रपटाची कथा 1985 च्या प्रसिद्ध शाह बानो प्रकरणावर आधारित आहे..या चित्रपटात शाह बानोचे वैयक्तिक जीवन विना परवानगी दाखवण्यात आल्याचा आरोप शाह बानोची मुलगी सिद्दीका बेगम यांनी केल्याने हा चित्रपट वादात अडकला आहे. .आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...