Filmfare OTT Awards 2025 | आलिया ते अनन्या, विकी ते विक्रांत, ग्लॅमरस बी-टाऊन सेलेब्स

स्वालिया न. शिकलगार

फिल्मफेयर ओटीटी ॲवॉर्ड्सचा ६ वे एडीशन १५ डिसेंबरला मुंबईत पार पडले

यावेळी स्टायलिश अंदाजात सेलेब्सनी ग्लॅमरचा तडका लावला

अनन्या पांडेने 'कॉल मी बे'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जिंकला

सान्या मल्होत्राला 'मिसेस'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला

आलिया भट्टच्या विंटेज ब्लॅक ड्रेसवर सर्वांच्या नजरा खिळल्या

विक्की कौशल ब्लॅक कोटसूटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले

फातिमा सना शेखने डीप ब्लू स्टायलिश ड्रेस परिधान केला होता

आलाया एफने मरून कलरचा फॅशनेबल ड्रेस परिधान केला होता

विक्रांत मैसीने लॉन्ग कोट व्हाईट पँट आऊटफिट निवडला होता

Admin

दिग्दर्शिका जोया अख्तर ग्रीन वेलवेट पँटसूटमध्ये दिसली

Shekhar Home साठी Best Actor Series Critics Drama साठीचा पुरस्कार रसिका दुग्गल यांना मिळाला

संजिदा शेख वायब्रेंट स्कर्ट - पिंक ब्लेजरमध्ये दिसली

Aaditi Pohankar | 'जपनाम-जपनाम', Aashram च्या नव्या सीझनमध्ये पम्मी पहलवानची रि-एन्ट्री?