स्वालिया न. शिकलगार
आश्रम वेब सीरीजमधून पम्मी पहलवानची भूमिका साकारून अदिती पोहनकरने घराघरात लोकप्रियता मिळवली
आता तिचा जबरदस्त ब्लॅक चेक्स साडीतील सध्या व्हायरल होत आहे
दरम्यान, आश्रमच्या चौथ्या सीझनची चर्चा सुरु असताना पम्मी पहलवान पुन्हा दिसणार का, अशी विचारणा होत आहे
आश्रमची बबीता (त्रिधा चौधरी)ने संकेत दिलेत की नव्या वर्षात वेब सीरीजच्या शूटिंगला सुरुवात होतेय
आता यामध्ये पुन्हा अदिती पम्मी पहलवान बनून येणार का, याकडे फॅन्सच्या नजरा लागून राहिल्या आहेत
बॉबी देओल स्टारर सीरीजमध्ये त्रिधा चौधरी, पम्मी पहलवान आदींच्या भूमिका होत्या
या कलाकारांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या होत्या
तिसऱ्या सीझनमध्येही अदितीच्या भूमिकेची चर्चा झाली होती