चाळीशीनंतर पण तरुण राहावसं वाटतं ... मग हे नक्की करा

अंजली राऊत

नियमित व्यायामाने हाडे आणि स्नायू मजबूत होतात आणि हृदयविकारापासून बचाव होतो.

Pudhari photo

दिवसातून 30 मिनिटे चालणे, योगा, हाडे आणि स्नायूंची लवचिकता सुधारते

Pudhari photo

पाणी शरीराची ऊर्जा वाढवते आणि शरीराला दिवसभर ताजेतवाने ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.

Pudhari photo

चांगली आणि शरीराला आवश्यक पुरेशी झोप शरीराची पुर्नबांधिणी करते आणि तुम्हाला ताजेतवाने ठेवते.

Pudhari photo

40 वयानंतर हाडांना मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थ आणि सूर्यप्रकाशातून 'जीवनसत्व D' मिळवा.

Pudhari photo

ध्यान आणि श्वसन योगा करुन मानसिक तणाव कमी करा, त्यामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते

Pudhari photo

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Weight Loss : वजन कमी करायचयं; तर कमी-कॅलरीयुक्त ही 'फळे' खा
Weight Loss : वजन कमी करायचयं; तर कमी-कॅलरीयुक्त ही 'फळे' खा