मोनिका क्षीरसागर
आज जगभरात आवडणाऱ्या आईस्क्रीमचा जन्म एका प्राचीन देशात झाला.
अनेक इतिहासकारांच्या मते, जगातील पहिले आईस्क्रीमसदृश मिश्रण चीन या देशात तयार झाले.
अंदाजे इसवी सन पूर्व २०० च्या काळात चीनमध्ये आईस्क्रीमचा उदय झाला.
दूध, तांदूळ, साखर आणि बर्फाचे मिश्रण करून एक थंडगार पदार्थ तयार केला जात होता.
१३ व्या शतकात इटलीचा खलाशी मार्को पोलोने ही 'आईस्क्रीम रेसिपी' चीनमधून युरोपात नेली.
मार्को पोलोमुळेच चीनची ही गोड आणि थंडगार देणगी जगभर पोहोचू शकली.
युरोपात लोकप्रियता मिळाल्यावर, हळूहळू या पदार्थाच्या निर्मितीमध्ये सुधारणा होत गेली आणि आजचे 'आईस्क्रीम' तयार झाले.
आजही चीनलाच या लोकप्रिय गोड पदार्थाचा 'जन्मदाता' मानले जाते.