Rahul Shelke
मिलिऑनेअर्स क्लब वेगाने वाढत आहे. पण श्रीमंत लोक फक्त ओबेरॉय-कपूर इतकेच नाहीत!
भारताच्या टॉप श्रीमंतांमध्ये कॉमन आडनावे मोठ्या प्रमाणात दिसतात. म्हणजे “नाव साधं… पण साम्राज्य मोठं!”
अद्वैत अरोरा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून सांगितलं की, अग्रवाल आणि गुप्ता ही आडनावे श्रीमंतांच्या यादीत पुढे आहेत.
हुरुनच्या 2025 यादीत अग्रवाल आडनाव नंबर 1 वर आहे! या कुटुंबांची संपत्ती सर्वात जास्त असल्याचं सांगितलं जातं.
अंदाजे 12% कुटुंबं आहेत त्यांची सरासरी संपत्ती 79,200 कोटी रुपये आहेत. यामुळेच ते टॉपवर आहेत.
गुप्ता अंदाजे 12% कुटुंबं आहेत त्यांची सरासरी संपत्ती 63,360 कोटी आहे.
पटेल 10% आहेत त्यांची संपत्ती 54,560 कोटी आहे. जैन 9% आहेत त्यांची संपत्ती 51,040 कोटी आहे. तर मेहता 5% आहेत त्यांची संपत्ती 39,600 कोटी आहे.
मनी कंट्रोलच्या माहितीनुसार Hurunची “Most Valuable Family Businesses” लिस्ट सांगते की, मोठे उद्योग काही ठराविक आडनावांच्या कुटुंबांकडेच जास्त आहेत.
या यादीत अंबानी कुटुंब सर्वात पुढे आहे. त्यांचे व्हॅल्युएशन 28.2 लाख कोटी आहे. यानंतर बिर्ला कुटुंब येतं.