Health Benefits of Milk | रोज एक ग्लास दूध प्या, आयुष्यभर निरोगी राहा

पुढारी वृत्तसेवा

रोज दूध प्यायल्याने स्नायू, हाडे मजबूत होतात. तसेच त्वचा आणि दृष्टी निरोगी राहते

विशेषत: देशी गायीचे दूध आणि त्यापासून बनविण्यात आलेले साजूक तूप आरोग्यदायी असते

गायीचे दूध लहान मुलांसाठी अतिशय आरोग्यदायी असते

दूध हे कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यासारख्या पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत मानला जातो

गायीच्या दुधात उच्च दर्जाची प्रथिने असल्याने स्नायूंच्या वाढीसाठी मदत मिळते

गाईच्या दुधात व्हिटॅमिन डी आणि झिंक सारखे महत्त्वाचे पोषक घटक असल्याने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहते

गाईच्या दुधात पोटॅशियम असते, यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो

दूध प्यायल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Drinks For Belly Fat | पोटाची चरबी हटवायचीये? तर मग प्या फॅट बर्निंग ड्रिंक्स फक्त १० दिवसात दिसेल फरक