स्वालिया न. शिकलगार
तिच्यासोबत सीरीजमध्ये सुमीत व्यास, प्रियांशू पैन्युली, परमब्रत चटर्जी दिसणार आहेत
राज चक्रवर्तीच्या हिंदी वेब सीरीजमध्ये आदिती पोहनकर दिसणार आहे
कोलकाता आणि दार्जिलिंगच्या पृष्ठभूमीवर आधारित एक रोमँटिक थ्रीलर सीरीज आहे
राज चक्रवर्ती प्रसिद्ध बंगाली चित्रपट निर्माता आहे
राज चक्रवर्ती या सीरीजमधून हिंदी ओटीटीमध्ये डेब्यू करत आहे
ही सीरीज जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होईल
सीरीजची शूटिंग कोलकाता आणि दार्जिलिंगमध्ये झालीय
सीरीजचे टायटल गुलदस्त्यात असून रिलीज डेटची घोषणा अद्याप झालेली नाही