मराठी अभिनेत्री कोमल मोरेने पिंक साडीतील फोटो शेअर केले आहेत.. खास करून तिने प्रत्येक फोटोला वेगवेगळी कॅप्शन लिहिली आहेत..कोमलने एका कठड्यावर बसून फोटोला पोझ दिली आहे. .कोमल मोरेने छोट्या पडद्यावरील 'लाखात एक आमचा दादा' मध्ये अभिनय साकारलाय. .या साडीवर तिने रेड कलरचे स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केलंय..कोमलच्या पाठिमागे हिरवीगार झाडे दिसत आहे.