स्वालिया न. शिकलगार
मुलतानी माती घ्या. त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका
लिंबू, संत्राच्या सालीचे पावडर घेऊन ती यामध्ये मिक्स करा
त्यामध्ये थोडे चंदन पावडर, गुलाब पाणी घालून पेस्ट बनवा
या सर्व गोष्टींचे मिश्रण करून पेस्ट बनवा
हवे असल्यास थोडे लिंबू पिळू शकता
पायांच्या तळव्यांना, काखेत, मानेवर तसेच संपूर्ण शरीरावर ही पेस्ट पातळ करून लावा
या भागांमध्ये जीवाणू वाढल्याने दुर्गंधी येते, म्हणून ही पेस्ट लावून मसाज करा
नंतर आंघोळ करा, तुम्ही स्वत:लाच म्हणाल- I Love You