Mobile battery life : प्रवासात मोबाईलची बॅटरी टिकवायची आहे? जाणून घ्या खास टिप्स!
पुढारी वृत्तसेवा
दीर्घ प्रवास करण्यापूर्वी मोबाईल पूर्ण चार्ज असल्याची खात्री करा.
स्क्रीन ब्राइटनेस कमी ठेवल्यानेही मोबाईल बॅटरी कमी वापरते.
तुम्ही जे ॲप्स वापरत नाही ते बंद करा.
सिग्नल नसलेल्या ठिकाणी 'एअरप्लेन मोड' वापरा.
लांबच्या प्रवासात पॉवर बँक हवीच. कारण अन्यवेळी मोबाईल चार्जिंगचा हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.
गरज असेल तरच GPS, Wi-Fi आणि ब्लूटूथचा वापर करा
डार्क मोडचा वापर करा.AMOLED स्क्रीनसाठी बॅटरी सेविंगचा सर्वोत्तम उपाय आहे.
कॅमेरा वापरावर नियंत्रण ठेवा. त्यामुळेही मोबाईल फोनची बॅटरी वाचण्यास मदत होते.
येथे क्लिक करा.